बडीशेपच्या तेलामध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि 'व्हिटॅमिन सी' भरपूर प्रमाणात आढळून येते.
बडीशेपचे तेल केस, त्वचा आणि पोटासंबंधित आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
बडीशेपचे तेल पाण्यात टाकून त्या पाण्याची वाफ घेतल्याने त्वचा नितळ आणि तजेलदार होते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर बडीशेपचे तेल फायदेशीर आहे.
केसांच्या वाढीसाठी तसेच केस मजबूत होण्यासाठी बडीशेपचे तेल फायदेशीर ठरते.
बडीशेपच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
बडीशेपचे तेल लावले की केसांबरोबरच स्काल्पही स्वच्छ राहतो.
बडीशेपचे तेल सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
बडीशेपचे तेलामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते.
केस पांढरे होत असलेल्यास बडीशेपचे तेल लावावे.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.