लोकं अनेकदा कडू पदार्थ खाणं टाळतात. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॉफीची चव देखील कडू असते. (Photo Credit : Unsplash/pexel)
तरी देखील लोकं कॉफी पितात. (Photo Credit : Unsplash/pexel)
तुम्ही कधी विचार केलाय का कॉफी कडू का असते ? (Photo Credit : Unsplash/pexel)
भारतात जवळपास 90 टक्के लोकं कॉफी पितात. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॅफिनमुळे कॉफीची चव कडू लागते. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॉफीमध्ये काही प्रमाणात कॅफिन असते. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॅफिनची चव कडू असते. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॉफी जास्त भाजल्याने तिची चव कडू होते. (Photo Credit : Unsplash/pexel)
कॉफीमध्ये आढळणारे क्लोरोजेनिक अॅसिड कडूपणाचं एक कारण आहे. (Photo Credit : Unsplash/pexel)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash/pexel)