Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुग्या हे समृध्दी आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

घरात काळ्या मुंग्यांची रांग दिसल्यास शुभ कार्य घडणार असे मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण,मुंग्य भिंतीवरून खाली उतरत असतील तर ते नुकसानीचे मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

घरात काळ्या मुंग्यांची रांग दिमणे शुभ संकेत आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच धनसंपत्ती आणि सुख येणार. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तांदळाच्या डब्यातून मुंग्या बाहेर येणे शुभ मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याचा अर्थ असा की, लवकरात लवकर तुम्हाला आर्थीक लाभ होईल. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जर छतावरून मुंग्या बाहेर पडत असतील तर ते खुप शुभ मानले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सोन्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवलेल्या ठिकाणाहून मुंग्या बाहेर आल्यास सोन्याशी संबंधीत लाभाचे संकेत मिळतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)