जगात अनेक स्वादिष्ट फळ आढळतात. (Photo Credit : Unsplash)



एका स्ट्रॉबेरी मध्ये जवळपास 200 बिया असतात. (Photo Credit : Unsplash)



स्ट्रॉबेरी असं एकमेव फळ आहे, (Photo Credit : Unsplash)



ज्याच्या बिया आत नसून त्या बाहेर असतात. (Photo Credit : Unsplash)



स्ट्रॉबेरीमध्ये विविध फायदेशीर घटक आढळतात. (Photo Credit : Unsplash)



अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, फॉलेट, अँटीइंफ्लेमेंट्री, पोटॅशियम इत्यादी. (Photo Credit : Unsplash)



तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की ज्याला आपण स्ट्रॉबेरीच्या बिया समजतो, (Photo Credit : Unsplash)



वास्तवात त्या बिया नसतात. (Photo Credit : Unsplash)



स्ट्रॉबेरीच्या बाहेर ज्या बिया असतात, (Photo Credit : Unsplash)



ते छोटे फळं असतात आणि त्यात प्रत्येकात एक बी असते. (Photo Credit : Unsplash)