बहुदा लग्रानंतर मुलींच्या पायात पैंजण आणि जोडवी असतेच
पण लग्रानंतर जोडवी किंवा पैंजण का घातलं जातं यामागचं कारण जाणून घेऊयात
पैंजण म्हणजे सकारात्मक ऊर्जा, पैंजणाचा आवाज वातावरणात घुमतो आणि आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून आपला बचाव करतो.
चांदीमुळे शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं, चांदी शरीराला थंडावा देते त्यामुळे स्त्रियांनी पायात पैंजण घालावं
पैंजण हे पायावर घासल्याने रक्तभिसरण उत्तम होते, हाडे मजबूत होतात. पायाला सूज आली असेल तर त्या महिलेनी पैंजण घातल्यास त्यांच्या पायाची सूज कमी होण्यास मदत होते
विवाहितत महिलांनी जोडवी घालण्यामागे अनेक वैद्यकीय फायदे आहेत
जोडवी घातल्यानं मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात, गर्भाशयात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.