एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय नाश्ता आहे, जो रवा, तांदूळ किंवा रव्यापासून तयार केला जातो.

उपमा विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्याकरत उपमा उत्तम नाश्ता आहे.

यामधून व्हिटॅमिन बी, लोह , फोलेट हे सर्व शरीराला मिळते.

उपमामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असतात.

याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

नियमीत याचे सेवन केल्यास त्वरित ऊर्जा मिळते.

उपमा बनवताना त्यात भाज्या टाकल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.

रव्यामध्ये पाचक फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

उपमा खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही.