तुम्ही जर कधी बघितले असेलत तर अनेक वेळा दिवसा ही चंद्र दिसतो. आकाशात चमकणारा चंद्र हा अतिशय सुंदर दिसतो. भारत देशात चंद्राची पूजा देखील केली जाते. पण, रात्री दिसणारा चंद्र हा कधी कधी दिवसा देखील दिसतो. सूर्यास्तानंतर आकाशात सर्वात जास्त चंद्र चमकतो. दिवसा कधी कधी चंद्र दिसण्यामागे देखील कारण आहे. बदललेल्या सूर्यप्रकाशामुळे असं होत. कारण दिवस चंद्राजवळ त्याचा प्रकाश नसतो. जेव्हा सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर येतो तेव्हा चंद्र प्रकाश देतो. जेव्हा सूर्याचा प्रकाश कमी असतो तेव्हा चंद्र दिवसाही दिसतो.