सर्दी आणि खोकल्यापासून वाचण्यासाठी हळदीचं दूध प्या.
सर्दी, एसिडीटी सारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी लवंगाचं सेवन करा.
चहामध्ये तुळशीची पानं घातल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
लसूणमध्ये समाविष्ट असलेले एंटीऑक्सिडेंट शरीरातील अनेक समस्यांना दूर करतात.
घसादुखी तसेच खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचं सेवन करा.
सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर रोज घी खा.
हिवाळ्यात अश्वगंधाचं सेवन केल्याने तुमचं शरीर ऊबदार राहील.
मधाच्या सेवनाने तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
शरीरातील पीएच पातळी नियंत्रित राखण्यासाठी लिंबाचं सेवन करा.
रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने छान झोप लागते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.