1

पनीर जास्त प्रमाणत खाल्याने पचनक्रिया बिघडते.

2

कच्चे पनीर खाल्ल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होतात.

3

पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ वाढते.

4

पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो.

5

पनीरचे जास्त सेवन केल्याने बीपीची समस्या अधिक वाढते.

6

पनीर जास्त प्रमाणत खाल्याने रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

7

बद्धकोष्ठता,अ‍ॅसिडिटी या समस्या अति पनीर खाल्ल्याने होतात.

8

पनीरचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

9

पनीर जास्त खाल्ल्याने शरीरात प्रथिनेंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अतिसाराचा त्रास होतो.

10

पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.