आपल्या सर्वाना माहिती आहे कारल्याची भाजी आपल्या आरोग्यसाठी किती फायदेशीर आहे
प्रत्येकाच्या आहारात कारले भाजीचा उपयोग केला जातो तसेच ज्युस देखील प्यायला जातो
दूध
मुळा
दही
गोड आंबा
ताक
भेंडी
अश्या प्रकारचे पदार्थ आपण खाल्यास शारीरिक बिघाड होऊ शकतो
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.