पनीर आहारात फार मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो

तुम्हाला सुध्दा फारसा फरक कळत नाही का?

पनीर आणि टोफू दोन्हीमध्ये भरपूर पोषक असतात

या दोन्हीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

पण काही लोक पनीर आणि टोफूला एकच मानतात.

परंतु, दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

पनीर दुधापासून बनवले जात

तर टोफू सोयाबीनपासून पासून बनवलं जात

पनीर आणि टोफू सारखेच दिसत असले तरी त्यांची चव फार वेगळी आहे

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.