दूधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.



गाईच्या दूधाने शरीराला अनेक फायदे होतात.



गाईच्या दूधाने मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करते.



सामान्यत: दूधाचा रंग पांढरा असतो.



मात्र, गाईचे दूध पांढरे नसते.



म्हशीच्या दूधाच्या तुलनेत गाईचे दूध थोडे पिवळसर असते.



गाईच्या दूधात कॅल्शिअमसह प्रोटीनदेखील असते.



कॅरोटीन नावाचे प्रोटीन गाईच्या दूधात असते.



त्यामुळेच गाईचे दूध थोडं पिवळसर असते.



गाईचे दूध हे म्हशीच्या दूधाच्या तुलनेत पचण्यास थोडं हल्के असते.