फ्लॉवरपासून विविध पदार्थ बनवले जातात.



फ्लॉवरपासून गोबी 65 हा पदार्थ बनवू शकता



ही रेसिपी चवीला छान तर लागतेच यासह आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.



एका बाऊलमध्ये कॉलीफ्लॉवरचे काप 10 मिनिटे गरम पाण्यात टाकून ठेवा



दुसऱ्या बाऊलमध्ये लाल तिखट, काळी मिरी पावडर, मीठ घ्या



व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोर, तांदळाचं पीठ आणि पाणी टाकून मिश्रण एकत्र करा.



मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यात कॉलीफ्लॉवरचे तुकडे टाका.



तेल गरम झाल्यानंतर त्यात कॉलीफ्लॉवरचे तुकडे टाकून तळून घ्या.



सोनेरी रंग येईपर्यंत कॉलीफ्लॉवर चांगले तळून घ्या.