यामध्ये कर्करोगाच्या पेशी स्तनाच्या ऊतींच्या बाहेरही पसरू शकतात. तसेच, शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकते
कर्करोगाच्या पेशी लोब्यूल्सपासून जवळच्या स्तनाच्या ऊतींमध्ये पसरतात. हा आजार शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू शकतो.
अनुवांशिक- कौटुंबिक इतिहास
मासिक पाळीत बदल
धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त
सुरुवातीला स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
तसेच, स्तनामध्ये गाठ तयार होणे हे या आजाराचं सर्वात सामान्य लक्षण आहे.
स्तनामध्ये गाठ जाणवणे
स्तनाच्या आकारात बदल
स्तनाग्रातून द्रव स्त्राव होणे
काखेखालील भागात सूज येणे
स्तनाग्र लाल होणे किंवा काळे होणे