झोप ही सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे

आपल्या शरिराला आठ तासाची झोप आवश्यक असते.

पुरेशी झोप न मिळाल्यास आपली चिडचिड होते

झोपेच्या तीन अवस्था असतात. प्रत्येक अवस्था ही 60 मिनिटं ते 100 मिनिटांची असते

पहिल्या अवस्थेमध्ये हृदयाची धडधड कमी होते.

दुसऱ्या अवस्थेमध्ये झोप थोडी गाढ होते, तुम्हाला थोडंसं जागं असल्यासारखं वाटतं

तिसरी अवस्था ही स्वप्नविरहीत अवस्था असते

चुकीच्या वेळी झोपणे आरोग्यासाठी घातक असते

किशोरवयीन मुलांना किमान दहा तासांची झोप आवश्यक आहे

अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजार देशील होऊ शकता