प्रथिनांमधून आपल्याला शरिराला पोषक तत्वे मिळतात

शरिरातील प्रथिने वाढवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो

बाजारात गाय, म्हैस या सारख्या अनेक प्राण्याचे दूध विकले जाते

या प्राण्यांच्या दुधात सार्वधिक प्रथिने आढळतात

बकारीच्या दुधात सर्वाधिक प्रथिने असतात

बकरीच्या दुधात अनेक पोषक तत्व देखील आढळतात

मानसिक आरोग्यासाठी बकरीचे दूध उत्तम मानले जाते

बकरीचे दूध पिल्याने शरिरात रक्ताची कमतरता भासत नाही

बकरीच्या दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते

बकरीचे दूध पिल्याने शरिरातील अशक्तपणा दूर होतो