उंचावरुन उडी मारली तरी मांजरीला कोणत्याच प्रकारची इजा होत नाही.



याचं मुख्य कारणं म्हणजे मांजरीची शारीरिक जडणघडण



मांजरीचं शरीर हे फार लवचिक असतं.



कुठूनही मांजरीने उडी मारली तरी खाली पोहचल्यानंतर तिच्या वेगाला Terminal Velocity म्हटलं जातं.



हा गुरुत्वाकर्षणचा प्रभावचा देखील परिणाम असतो.



अभ्यासात असं आढळून आलं की मांजरांची Terminal Velocity ही फार कमी असते.



एका सामान्य आकाराच्या मांजरीची Terminal Velocity ही जवळपास 100 किमी प्रति तास अशी असते.



माणसाचा हा वेग जवळपास 200 किमी ताशी असा असतो.



याशिवाय मांजर झाडांवर देखील राहते.



वेळेनुसार त्यांच्या शरीरामध्ये बदल होत असतात.