सरडा त्याचे रंग बदलण्याची अनेक वैज्ञानिक कारणं आहेत.




शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी वैगरे अशी त्यामागील कारणं आहेत.


तसेच इतर सरड्यांसोबत संवाद साधण्यासाठी देखील सरडा त्याचा रंग बदलत असल्याचं सांगण्यात येतं.



तसेच आक्रमकता, संमर्पण आणि संभोग यांसारखे संकेत देण्यासाठी देखील सरडा रंग बदलत असल्याचं सांगण्यात येत आहे.



सरड्याचा चकमकीत किंवा वायब्रेंट रंग हा नेहमी आक्रमकता दाखवतो.



सरड्याचा गडद रंग हा संघर्षापासून वाचवण्यासाठीचे संकेत देतात.



सरडा हा अॅक्टोथर्मिक असतो.



म्हणजेच सरडा त्याच्या शरीरातील तापमान नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी बाहेरील सोर्सेसचा वापर करतो.



रंग बदलताना सरडा सूर्य प्रकाश शोशून घेतात.



गडद रंग हा उष्णता शोशून घेतो.