भारतातील सर्वात मोठे स्वयंपाघर हे अमृतसर मध्ये आहे.



अमृतसर मध्ये असलेलं सुवर्ण मंदिर हे जगातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे.



येथे जगभरातील जवळपास लाखो भाविक दर्शनासाठी येतात.



मंदिरातील स्वयंपाकघर हे येथील सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.



या मंदिराच्या लंगर हॉल मध्ये जवळपास 75,000 - 1 लाख भाविक मोफत जेवतात.



धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी ही संख्या लाखांच्यावर पोहोचते.



लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी असते.



जेवणात मुख्यत्वे पोळी, डाळ, भाजी आणि गोड पदार्थ असतो.



भाविकांची श्रद्धा लक्षात घेता १२,000 किलो पिठापासून दिवसभरात जवळपास २ लाख पोळ्या बनवल्या जातात.



या साठी ऑटोमॅटिक रोटी मेकरचा वापर केला जातो.