सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर हा 10.70 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 12.41 टक्क्यांवर होता.
ABP Majha

सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर हा 10.70 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 12.41 टक्क्यांवर होता.

सप्टेंबर महिन्यात सामान्यांना महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
ABP Majha

सप्टेंबर महिन्यात सामान्यांना महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर (Inflation Rate)घटला आहे.
ABP Majha

सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर (Inflation Rate)घटला आहे.

मागील महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के (Wholesale Inflation Rate) इतका नोंदवण्यात आला.
ABP Majha

मागील महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के (Wholesale Inflation Rate) इतका नोंदवण्यात आला.

ABP Majha

ऑगस्ट महिन्यात हा महागाई दर 12.41 टक्क्यांवर होता.

ABP Majha

सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11 टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.

ABP Majha

घाऊक महागाईच्या दरात घसरण झाल्याने सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ABP Majha

खाद्यपदार्थांच्या किंमतीत किंचित घट झाल्याने घाऊक महागाईचा दर घटला असल्याचे समोर आले आहे.

ABP Majha

वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11.8 टक्क्यांवर होता.

सप्टेंबरपासून सलग 10 महिने घाऊक महागाईचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक राहिला आहे.

शहरी आणि ग्रामीण महागाई दरातही वाढ झाली आहे.