शेअर बाजारात आज तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 684 अंकांची वाढ
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 171 अंकांची वाढ
सेन्सेक्समध्ये आज 1.20 टक्क्यांची वाढ झाली असून तो 57,919 अंकांवर स्थिरावला
निफ्टीमध्ये आज 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,185 अंकावर पोहोचला
निफ्टी बँकमध्येही आज 681 अंकांची वाढ होऊन तो 39,305 अंकावर पोहोचला
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1757 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
1591 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना Infosys, HDFC Bank, HDFC, UPL and HCL Tech कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ!