अमेरिकेत 19 नोव्हेंबर 1976 रोजी जॅक डोर्सी यांचा जन्म झाला.



त्यांनी 2006 मध्ये डोर्सी यांनी ईवान विल्यम्स सोबत ट्विटर या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना केली.



तसेच त्यांच्यावर 2015 ते 2021 पर्यंत ट्विटरच्या सीईओ पदाची देखील जबाबदारी होती.



डोर्सी यांनी युजर्सना मोबाईलवरुन पेमेंट करता यावे यासाठी Block Inc ची स्थापना केली.



एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर ट्विटरला स्पर्धा देण्यासाठी जॅक डोर्सी यांनी BlueSky हे अॅप लाँच केले.



एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर ट्विटरला स्पर्धा देण्यासाठी जॅक डोर्सी यांनी BlueSky हे अॅप लाँच केले.



'स्क्वेअर'चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सी यांनीच याबद्दल घोषणा केली होती.



हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर जॅक डोर्सी यांच्या Block Inc या कंपनीवर निशाणा साधला.



हिंडेनबर्गचा हा अहवाल आल्यानंतर डोर्सी यांच्या कंपनीच्या शेअर्सममध्ये देखील जवळपास 18 टक्क्यांनी घसरण झाली होती.



त्यांनी केलेल्या मोदी सरकारबद्दलच्या खळबळजनक दाव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.