भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'G7' शिखर परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी काल शुक्रवार, 19 मे रोजी जपानमध्ये पोहोचले.
ABP Majha

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमा शहरात पोहोचले आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली.

यादरम्यान या दोन्ही नेत्यांनी जागतिक स्तरावर विविध संकटांचा सामना करण्यासाठी चर्चा केली.

हा जपान आणि भारत यांच्या जी-7 (G-7) आणि जी-20 देशांचा मुख्य अजेंडा आहे.

यावेळी जी-7 च्या शिखर परिषदेत सर्वाधिक आव्हानात्मक मुद्दा रशिया-युक्रेन युद्ध आहे.

याशिवाय जी-7 परिषदेत विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाऊ शकते.

G-7 हे जगातील श्रीमंत देशांच संघटन आहे.

G-7 हे जगातील श्रीमंत देशांच संघटन आहे.

ABP Majha
ABP Majha

यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या श्रीमंत देशांचा समावेश आहे.

या देशांची हिरोशिमा शहरातील सर्वांत देखणं हॉटेल ग्रँड प्रिन्स येथे चर्चेसाठी परिषद सुरु आहे.