हिवाळ्यात सर्दी आणि कफ होण्याची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काश्मिरी काहव्याचे सेवन करू शकता.
केरमधील हा आंबट आणि गोड सुलेमानी चहा प्रसिद्ध आहे.
बन मस्का सोबत घेता येणारा हा इराणी चहा अनेक लोकांच्या आवडीचा आहे.
'क' जीवनसत्त्व असणारा हो कोलकामधील लेबू चहा कोलकातामध्ये प्रसिद्ध आहे.
हा चहा खारट असा असतो. या चहाला गुलाबी रंग हा त्यात मिसळलेल्या चहाच्या पानांमुळे आणि दुधामुळे येतो.
हा चहा भारतातील सिक्कीम राज्यात बनवला जातो.
तमिळनाडू राज्यात या चहाचे उत्पादन घेतले जाते.
उत्तर भारतात या चहाचे सेवन केले जाते.