इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

बर्लुस्कोनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या कालावधीत इटलीचे पंतप्रधान होते.

सध्या ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. तसेच ते ल्युकोमियानेही पीडित होते.

बर्लुस्कोनी 1994 ते 1995, 2001 ते 2006 आणि 2008 ते 2011 या कालावधीत इटलीचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले.

मात्र, त्यानंतर अनेक वर्षे ते वादात राहिले. 2017 साली सेक्स स्कँडल, भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असतानाही ते राजकारणात परतले.

2017 साली सेक्स स्कँडल, भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आणि कर फसवणुकीची शिक्षा असतानाही ते राजकारणात परतले.

द गार्डियन रिपोर्टनुसार, तब्येत बिघडल्याने बर्लुस्कोनी यांना काही दिवसांपूर्वी मिलानच्या सैन राफेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सहा आठवडे ते रुग्णालयात अडमिट करण्यात आले होते. ते मायलोमोनोसाइटिक ल्युकेमियावर उपचार घेत होते.

2017 साली बर्लुस्कोनी यांना बलात्कराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. ते युरोपियन प्यूपल्स पार्टीचे चीफ होते.

बर्लुस्कोनी यांना इटलीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जातं. 2016 मध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती.

ते बरेही झाले होते, पण सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोविड झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली नाही.