दक्षिण कोरियन बॉय बँड BTS नं तर तरुणाईला अगदी भुरळ पाडली आहे.

आज 13 जून रोजी BTS बॉय बँडला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत

या सात जणांच्या बँडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत

दक्षिण कोरियाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे

बीटीएस (BTS) या कोरियन बॉय बँडचा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे.

जगभरात करोडोंच्या संख्येने लोक त्यांच्या गाण्यांवर थिरकतात.

13 जून 2013 साली BTS नं के-पॉप इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

यानंतर या 7 प्रतिभावान पोरांनी नाव काढलं.

10 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने BTS नं चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

BTS मेंबर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.