जाणून घ्या भारतातील सर्वाधिक हिंदू मंदिर कोणत्या राज्यात आहेत.

भारतात सर्वाधिक हिंदू मंदिर तामिळनाडूत आहेत.

तामिळनाडूत 40,000 हून अधिक हिंदू मंदिर आहेत.

तामिळनाडूला मंदिराची 'पुण्य भूमी' आणि 'मंदिराचे राज्य' असेही म्हटले जाते.

येथील प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक आणि जग प्रसिद्ध मंदिरे आहेत.

तामिळनाडू तेथील त्रिचीचे श्रीरंगनाथ मंदिर

जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर आहे.

हे भारतातलील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे.

भारतात 20 लाखांहून अधिक छोटे-मोठे मंदिर आहेत.

ही मंदिरे प्रमुख शहरांमध्ये तसेच रस्त्यालगत आहेत.