दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांनी रोषणाई केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? दिवाळीला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते. दिवाळीला पूर्वी 'दिव्यांचा सण' म्हटलं जायचं. दिवाळीत काय काय केले जाते. दिवाळीतं आपण आपलं घर सजवतो. दिवाळीच्या दिवशी स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. दिवे लावतो तसेच मित्र आणि नातेवाईकांना फराळ खाण्यासाठी आमंत्रित करतो. दिवाळी हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.