रुद्राक्षाला जगातील सर्वात पवित्र फळ मानले जाते.

भारतीय अध्यात्म आणि परंपरेत रुद्राक्ष हा भगवान शंकर यांच्या अश्रूंनी झाल्याची मान्यता आहे.

त्यामुळे यांना अधिक पवित्र मानले जाते.

तसे पहिला गेले तर रुद्राक्ष एका फळाची बी आहे.

रुद्राक्षाच्या झाडाला इलियोकार्पस गेनिट्रस असे ही म्हटले जाते.

रुद्राक्षाचे झाड प्रामुख्याने नेपाळ, दक्षिण पूर्व आशिया आणि हिमालयात आढळतात.

भारत रुद्राक्षाच्या 300 हुन अधिक प्रजाती आढळतात.

पंचमुखी रुद्राक्षाला मानसिक शांती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

रुद्राक्षाच्या झाडाची लवकर वाढ होते.

या झाडाला फळ येणास 3 ते 4 वर्ष लागातात.