एका असे मंदिर आहे जे वर्षातून फक्त एक आठवडा उघडे असते. हे मंदिर नाही सोन्यापासून बनले आहे नाही यात चांदी लपवली आहे. हे मंदिर दिवाळीच्या दिसत एका आठवड्यासाठी उघडण्यात येते. मंदिराला बंद करण्याच्या आधी एक दिवा लावला जातो. त्यासोबतच फुलं आणि प्रसाद देखील ठेवला जातो. असे सांगण्यात येते की, जेव्हा पंडितजी दरवाजा उघडतात तेव्हा दिवा पेटलेला दिसतो. एवढेच नाही तर प्रसाद आणि फुल देखील ताजे राहतात. असे सांगितले जाते की, एक दगड आहे जो एक एक इंच मूर्तीच्या दिशेने सरकतो. असे ही म्हंटले जाते की, जेव्हा हा दगड मूर्तीच्या जवळ पोहोचेल तेव्हा कलियुगाचा नाश होईल. या मंदिराचे नाव हसनंबा मंदिर आहे. हे मंदिर कर्नाटकात स्थित आहे.