जेव्हा यकृतामध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते तेव्हा ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही.

फळे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.

विशेषत: व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने भरपूर लिंबूवर्गीय फळे यकृताला फायदेशीर ठरतात.

हे खाल्ल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

भाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते.

ओट्समध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात फॅट खूप कमी असते, तर फायबर जास्त प्रमाणात असते.

म्हणूनच ओट्स खाणे यकृतासाठी फायदेशीर आहे. हे यकृत खराब होण्यापासून वाचवते.

एवोकॅडोमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते.

एवोकॅडोमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते.

ते फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करतात. फॅटी लिव्हर असल्यास एवोकॅडो खाणे फायदेशीर आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.