दालचिनी हा एक मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरला जातो.

यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम सारखे गुणधर्म असतात

ज्यामुळे ते तुमच्या त्वचेसाठी उत्कृष्ट आहे.

दालचिनी अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे.

जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स असतील तर दालचिनीचे सेवन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग नाहीसे होतात, तसेच तुमच्या चेहऱ्यावर चमकही येऊ लागते.

त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हाताने हलका मसाज करा.

यामुळे तुमची त्वचा खोल मॉइश्चरायझेशन होते. यासोबतच तुम्हाला नैसर्गिक चमकही मिळते.

कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून सुटका हवी असेल तर दालचिनी पावडरमध्ये केळी मिसळून पेस्ट बनवा.

नंतर हा मास्क चेहऱ्यावर चांगले मिसळा आणि लावा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.