लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणं हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.



यासंदर्भात अनेक देशात शिक्षा देखील दिली जातेय.



जिथे या संदर्भात अधिक जागरुकता आहे, तिथे याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.



पण काही देशांमध्ये कंडोम मिळत नाही.



खरतर दोन देशांमध्ये कंडोमच्या वापरावर बॅन केलं आहे.



अफगणिस्तान हा एकमेव देश आहे, जिथे कंडोमचा वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आलीये.



तर काही इस्लाम देशांमध्येही कंडोमवर बंदी घालण्यात आलीये.



इंडोनेशियाचा देखील यामध्ये समावेश आहे.



आफ्रिका आणि नायजेरियामध्येही कंडोमवर बंदी घालण्यात आलीये.