माश्यांच्या बाबतीत एक प्रश्न नेहमी समोर येतो की मासे पाणी पितात का?



याचं उत्तर नाही आणि हो असं आहे.



खरंतर ताज्या पाण्यात अर्थातच फिश टँकमध्ये राहणारे मासे पाणी पित नाही.



तर समुद्रातील मासे हे भरपूर प्रमाणात पाणी पितात.



फिश टँकमध्ये राहणारे माशांच्या शरीरात नमकयुक्त तरल पदार्थ असतो.



त्यामुळे त्यांच्याकडे निरंतर पाणी शोषून घेण्याची क्षमता असते.



तर समुद्रातील मासे याच्या अगदी विरुद्ध असतात.



त्यांच्या शरीरामध्ये तरल पदार्थाची कमरता असते.



यामुळे निर्जलीकरणाचा देखील धोका असतो.



त्यामुळे समुद्रातील मासे जास्त प्रमाणात पाणी पितात.