मनी प्लांट लावण्यासाठी वास्तुशास्त्राच्या काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं.



वास्तुशास्रानुसार, मनी प्लांट हे कायम दक्षिण - पूर्व दिशेला लावावं.



मनी प्लांट कधीही पश्चिम किंवा उत्तर पूर्व दिशेला लावू नये.



मनी प्लांटची मान कधीही जमिनीला टेकणार नाही, याची काळजी घ्यावी.



जर याची पानं पिवळसर होऊ लागली तर हे मनी प्लांट तात्काळ बाजूला करावे.



मनी प्लांट कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नये.



मनी प्लांटला लकी मानलं जातं.



असं म्हटलं जातं की, मनी प्लांटमुळे घरामध्ये पैशांची कधीही कमतरता भासत नाही.



मनी प्लांट हे नेहमी घराच्या आतमध्ये लावायला हवे.



वास्तुशास्रानुसार, मनी प्लांट हे घरामध्ये ठेवणं अशुभ असतं.