नेहमीच गर्दीने गजबजलेले सीएसटी स्थानक त्या दिवशीही भरलेलं होतं.

अनेकजण आपापल्या प्रवासाच्या प्रतीक्षेत होते.

त्यावेळी अजमल कसाब आणि इस्माईल खान दे दोन दहशतवादी सीएसटीमध्ये शिरले

त्याचवेळी गोळीबार सुरु झाला,त्याचं ठिकाणी 58 जणांचा मृत्यू झाला.

26 नोव्हेंबर 2008 रोजीचा दिवस तसा जगासाठी सर्वसामान्यच,

परंतु मुंबई 26/ 11 हा दिवस काळ दिवस म्हणून मानला जातो

कराचीहून समुद्रामार्गे आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरला

अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला.

मुंबईमधील हल्ल्यामधील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी म्हणजे अजमल कसाब आहे

मुंबई पोलिसांच्या तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कसाबला जिवंत पकडलं.