नाशिक शहराला भारताची 'वाईन राजधानी' असं म्हटलं जातं



भारतात सर्वात जास्त दारु ही नाशिकमध्ये उत्पादित केली जाते



नाशिकमध्ये दारुचे 52 प्लांट आहेत



नाशिकमध्ये जवळपास 8 हजार एकरवर द्राक्षांची शेती होते



दारु बनवण्यासाठी द्राक्षांचा वापर सर्वात जास्त केला जातो



नाशिकमधील वातावरण द्राक्ष शेतीसाठी पोषक आहे



नाशिकमधील सुला वाईनयार्ड्स हे खूप प्रसिद्ध आहे



नाशिकला 'वाईन सिटी' म्हणून ओळखलं जातं



नाशिकमध्ये 15 हून अधिक वाईनरीज आहेत