टूंडला: दिल्लीहून कानपूरला ट्रेनने जाताना टूंडला स्टेशन लागेल, येथे मिळणारी टिक्की नक्की ट्राय करा.



अजमेर (राजस्थान): कढी-कचोरी



टाटानगर (झारखंड): फिश करी



कर्जत (महाराष्ट्र): वडा पाव



पाटना (बिहार): लिठ्ठी चोखा



अबू रोड स्टेशन (राजस्थान): रबडी



रतलाम (मध्य प्रदेश): कांदा पोहे



जालंधर (पंजाब): छोले भटुरे