भारताचे दोन महान रत्ने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म

आज महात्मा गांधींची 154 वी जयंती; मुर्मू यांचं राजघाटावर गांधींजींना अभिवादन!

आजचा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.

संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं

असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे

आजच्याच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर

या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झाला होता.

देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. 'अहिंसा परमो धर्म:'

आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली.