भारतातील काही राज्यांत वीज मोफत आहे. ( Image Credit- Unsplash )



दिल्लीमध्ये 200 युनिट वीज मोफत आहे.( Image Credit- Unsplash )



400 युनिट पर्यंत वीज वापरल्यानंतर 800 पर्यंत सूट मिळते.( Image Credit- Unsplash )



म्हणजे 400 युनिट पर्यंत 50 टक्के सूट मिळते.( Image Credit- Unsplash )



ज्या राज्यातील ग्राहकांना वीज मोफत आहे,( Image Credit- Unsplash )



त्या ग्राहकांच्या वीजेचं बील हे राज्य सरकारच भरते.( Image Credit- Unsplash )



ती वीज घेताना सरकार त्या बीलाची किंमत आधीच देते.( Image Credit- Unsplash )



किंवा देयकाच्या रकमेबाबत वीज कंपन्याशी करार केला जातो.( Image Credit- Unsplash )



काही राज्यांत सरकार वीज बील माफ करते. ( Image Credit- Unsplash )



अशा रितीने राज्य सरकार मोफत वीजेचा भरणा करते.( Image Credit- Unsplash )