प्रत्येक देशाची आपली एक फौज असते. ( Image Credit- Unsplash ) ती फौज सीमेवर देशाचं संरक्षण करते. ( Image Credit- Unsplash ) देशाच्या संरक्षणात आर्मीचं मोठ योगदान असतं. ( Image Credit- Unsplash ) आर्मी सीमेवर तैनात असते म्हणून आपणं सगळे शांतपणे झोपू शकतो. ( Image Credit- Unsplash ) दहशतवादी हल्ल्यांपासून देशाचं संरक्षण ते करतात. ( Image Credit- Unsplash ) आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोहोचत ते लोकांचा जीव वाचवतात. ( Image Credit- Unsplash ) पण या आर्मीचं (ARMY) पूर्णरुप तुम्हाला माहीत आहे का ? ( Image Credit- Unsplash ) ARMY चं पूर्णरुप Alert Regular Mobility Young असं आहे. ( Image Credit- Unsplash ) हा शब्द लॅटीन भाषेतील Armata पासून आला आहे. ( Image Credit- Unsplash ) या शब्दाचा अर्थ Armed Force असा होतो. ( Image Credit- Unsplash )