तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर त्यासंबंधीच्या सर्व नियमांची माहिती असायला हवी, (Photo Credit : unsplash) अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.(Photo Credit : unsplash) ट्रेनमध्ये कोणतीही चूक किंवा नियमांचे उल्लंघन ,(Photo Credit : unsplash) शिक्षेची किंवा मोठ्या दंडाची तरतूद आहे.(Photo Credit : unsplash) ट्रेनमध्ये सर्वात सामान्य समस्या आणि नियमांचे उल्लंघन म्हणजे चेन पुलिंग, (Photo Credit : unsplash) ही समस्या बऱ्याच गाड्यांमध्ये दिसून येते.(Photo Credit : unsplash) बरेच लोक,खोडसाळपणाने किंवा स्टेशन यायच्या आधी उतरण्याचा प्रयत्न करताना, ट्रेनची साखळी ओढतात, (Photo Credit : unsplash) त्यामुळे ट्रेन थांबते आणि तिच्या वेगावर परिणाम होतो.मात्र, अशा लोकांवर कडक कारवाई केली जाते. (Photo Credit : unsplash) अशा लोकांवर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 अंतर्गत कारवाई केली जाते.(Photo Credit : unsplash) कोणत्याही कारणाशिवाय किंवा आणीबाणीशिवाय चेन पुलिंग केल्यास 1,000 रुपये दंड, (Photo Credit : unsplash) एक वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतात.(Photo Credit : unsplash)