Image Source: (Photo Credit : Pixabay)

सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सरकारची अशी एक योजना आहे ज्यामुळे गर्भवती मातांना आर्थिक मदत दिली जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना हफ्तांमध्ये 6000 रुपये रक्कम दिली जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

देशभरात कुपोषण हा विषय गंभीर आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सरकार 6000 रुपये मुलांच्या पोषणासाठी व आजारपणासाठी देत आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय 19 ते 55 वर्ष असायला हवे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. (Photo Credit : Pixabay)