जगातील सात आश्चर्यांमध्ये भारतातील ताजमहालाचा देखील समावेश आहे. (Photo Credit : Unsplash)



ताजमहाल उत्तरप्रदेशच्या आग्रा शहरात स्थित आहे. (Photo Credit : Unsplash)



दरवर्षी लाखो लोकं ताजमहाल पाहण्यासाठी येतात. (Photo Credit : Unsplash)



ताजमहाल बनवण्यासाठी सफेद संगमरवरचा वापर केला गेला. (Photo Credit : Unsplash)



ही वास्तू मुघल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महलच्या स्मृती प्रित्यर्थ बनवली होती. (Photo Credit : Unsplash)



पण तुम्हाला माहीत आहे का हे सफेद संगमरवर नेमकं आणलं कुठून होतं. (Photo Credit : Unsplash)



हे संगमरवर भारतातीलच होते, आणि ते राजस्थानमधील मकराना येथून आले होते. (Photo Credit : Unsplash)



आपल्या सफेदीसाठी प्रसिद्ध असलेले मकरानाच्या मार्बलची जगभरात ओळख आहे. (Photo Credit : Unsplash)



अयोध्याच्या राम मंदिरात देखील याच मकरानाच्या मार्बलचा वापर केला गेला आहे. (Photo Credit : Unsplash)