बाजारात नवीन बटाटे विक्रीस आले आहेत.

नवीन आणि जुने बटाटे सोबत बघून लोकांचा गोंधळ होतो.

तसे पहिले तर बटाटा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

जाणून घ्या कोणता बटाटा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

जुना बटाटा चवीला गोड असतो.

जुन्या बटाट्याची चव नवीन बटाट्यापेक्षा कमी असते.

नवीन बटाट्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आढळते.

नवीन बटाट्यात अँटिऑक्सिडंट आढळते.

नवीन बटाट्याचे सेवन सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.