ढोकळा हे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे पॉवरहाऊस आहे.

ज्यामध्ये बी जीवनसत्त्वे,लोह आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे.

ढोकळा इतर स्नॅक्सप्रमाणे तेलकट नसून आरोग्यदायी आहे.

त्याची हलकी आणि मऊ रचना पचनासाठी खूप चांगली आहे.

ज्यांना अपचनाचा त्रास होतो त्यांनी ढोकळा जरूर खावा.

तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून तीन वेळा ढोकळा खाल्ल्याने बद्धकोष्ठता,यांसारख्या अनेक समस्यां होऊ शकतात.

ढोकळा हे प्रमाण प्रमाणात घेतल्यास प्रथिने समृद्ध असतात आणि ते वाफवलेले असून त्यात पोषक घटक असतात

पण ते मुख्य जेवण म्हणून न घेता अधूनमधून नाश्ता म्हणून घेतले पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही