आपण भारतीय सकाळची सुरुवात साखरेने करतो यात शंका नाही.



चहा असो,कुकीज असो किंवा मफिन्स असो,आपण सगळेच सकाळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखर खातो.

जास्त साखर खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

साखर न खाल्ल्याने टाईप-2 मधुमेहाचा धोकाही आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.

साखर न खाण्याचा थेट फायदा हृदयापर्यंत पोहोचतो.

जेव्हा साखरेचे फॅटमध्ये रूपांतर होते तेव्हा खराब कोलेस्टेरॉल रक्तात जमा होऊ लागते.

यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे.



पण जर तुम्ही जास्त साखर खात असाल तर तुम्हाला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होण्याची शक्यता वाढते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.