धर्म शास्त्रानुसार विश्व हे नश्वर आहे.



एक ना एक दिवस पृथ्वीचा अंत होणार हे निश्चित आहे.



ग्रीन हाऊस गॅसमुळे पृथ्वीवरील वातावरण दिवसागणिक खराब होत चालंल आहे.



त्याचा परिणाम झाडांवर होत असून मोठ्या प्रमाणांवर झाडं नष्ट होत आहेत.



त्याशिवाय पृथ्वीवर असणाऱ्या जीवितांना देखील यामुळे धोका निर्माण झालेला आहे.



याच कारणांमुळे प्राणवायू देखील कमी होत आहे.



वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीचा अंत हा 5 ते 7 अरब वर्षांच्या मध्ये होऊ शकतो.



असं म्हणतात की, सूर्य एक मोठ्या हिलियमच्या गोळ्यात रुपांतरित होईल.



ज्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसेल. जे सहन करणं कठिण असेल.



त्यानंतर पृथ्वी ही पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.