दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राचं खच्चीकरण करतोय
पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी
पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारले आहे
स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे.
तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे
त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार,
पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी
राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे
अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे.