मध खाणं हे शरीरासाठी फायदेशीर ठरु शकते.



मधामध्ये प्रोटीन, विटॅमिन ए, आर्यन यांसारखे गुणधर्म असतात.



याशिवाय याची एक खास गोष्ट देखील आहे.



मध हे अनेक वर्ष टिकतं.



ते खराब होत नाही.



पण मध हे अनेक वर्ष खराब का होत नाही?



मधमाशी फुलांमधून अर्क काढून त्याचं मध तयार करतात.



त्यावेळी त्यांच्या शरीरात असेलेले एंजाइम रस मधामध्ये मिसळतात.



मधमाश्यांमधील एंजायम खास प्रकारे तयार होतं.



याचं नाव ग्लूकोज ऑक्सीडेज असतात.



यामधील एंजाइममुळे मधामध्ये बॅक्टेरिया तयार होत नाही.